
संपत्तीपेक्षा मोठा असतो
या खास दिवसासाठी किंवा विधीसाठी पोस्टर: दिवाळी पाडवा.
तो शब्दाचा मान,
आणि वैभवापेक्षा मोठा असतो
तो माणुसकीचा सन्मान !
दानशूर राजा बळीच्या
वचनपूर्तीची आणि
त्यागाची आठवण देणारा
हा पवित्र दिवस !
॥ शुभ दिवाळी ॥
पाडवा
बळीप्रतिपदेच्या मंगलमय शुभेच्छा !







