
कार्तिक शुद्ध प्रतिपदा अर्थात
या खास दिवसासाठी किंवा विधीसाठी पोस्टर: दिवाळी पाडवा.
बळीप्रतिपदा (बलिप्रतिपदा )
दिवाळी पाडवा
पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
राजा बळीच्या उदात्त दानशीलतेचे,
सदाचाराचे आणि समतेचे हे पर्व,
आपल्या जीवनातही समाधान,
समृद्धी आणि आनंद घेऊन येवो,
हीच सदिच्छा!







