
रांगोळीची उधळण,
या खास दिवसासाठी किंवा विधीसाठी पोस्टर: दिवाळी पाडवा.
पणत्यांचा प्रकाश,
तोरणांची शोभा आणि
मनात आनंदाचा सागर...
चला, या मंगलमय क्षणी
नव्याने नाती जपूया,
नवीन संकल्प करूया आणि
सुख-समृद्धीचे स्वागत करूया...
दिवाळी पाडव्याच्या
हार्दिक शुभेच्छा !
॥ शुभ दिवाळी पाडवा ॥







