
दिवाळी
या खास दिवसासाठी किंवा विधीसाठी पोस्टर: दिवाळी पाडवा.
पाडव्याच्या
हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या सोबतीने आयुष्याचा
प्रत्येक क्षण सुंदर झाला,
तुमच्या प्रेमाने आपला संसार
आनंदाने फुलला...
सुखात असो वा दुःखात,
तुमची साथ अशीच लाभू दे,
आपल्या नात्यातील प्रेमाचा सुगंध
जन्मोजन्मी दरवळू दे...
माझ्या आयुष्यातील
सर्वात सुंदर पान म्हणजे तुम्ही...
अशीच साथ आयुष्यभर लाभत राहो!
दिवाळी पाडव्याच्या
खूप खूप शुभेच्छा, अहो!







