
बलिप्रतिपदा
या खास दिवसासाठी किंवा विधीसाठी पोस्टर: दिवाळी पाडवा.
दिवाळी पाडवा
राजा बळीच्या दानशूरतेचा
आदर्श मनात राहो,
नात्यांमध्ये प्रेमाचा गोडवा
आणि विश्वास कायम राहो...
सुख, समृद्धी आणि
आनंदाची बरसात होवो,
प्रत्येकाच्या आयुष्यात
दिवाळीचा प्रकाश नांदो...!







