
पवित्र नाते
या खास दिवसासाठी किंवा विधीसाठी पोस्टर: भाऊबीज.
बहीण भावाचे,
लखलखते राहू दे,
दीप जिव्हाळ्यांचे!
भाऊबीज
भाऊबीज निमित्त आपल्याला
हार्दिक शुभेच्छा.
तू पाठीशी आहेस ही जाणीवच
मनाला एक वेगळी ताकद देते...
तुझ्या असण्याने नकळत
एक सुरक्षिततेची भावना निर्माण होते,
कारण जग कितीही बदललं तरी
माझा भाऊ माझ्यासोबत आहे,
हा विश्वास कायम असतो!







