
भावाच्या दीर्घायुष्यासाठी,
या खास दिवसासाठी किंवा विधीसाठी पोस्टर: भाऊबीज.
सुख-समृद्धीसाठी आणि
नेहमीच्या साथीसाठी...
भाऊबीजेच्या
हार्दिक शुभेच्छा !
या भाऊबीजेच्या पवित्र पर्वावर,
भाऊ-बहिणीच्या नात्यातील
प्रेम आणि आपुलकी
अशीच कायम राहो...!
भाऊबीजेच्या
हार्दिक शुभेच्छा !







