
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
या खास दिवसासाठी किंवा विधीसाठी पोस्टर: भाऊबीज.
नशिबाने आयुष्यात अनेक नाती दिली असतात,
पण भाऊ-बहिणीचं नातं मात्र
देवाने प्रेमाने विणलेलं असतं...
या नात्यात भांडणंही असतात,
लाडही असतात आणि
एकमेकांसाठी जीव ओवाळून
टाकण्याइतकं प्रेमही असतं....!!







