
बहिणीची असते भावावर अतूट माया,
या खास दिवसासाठी किंवा विधीसाठी पोस्टर: भाऊबीज.
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला
साथ, मदतीला देतो नेहमीच हात...
भाऊबीज
निमित्त सर्वांना
हार्दिक शुभेच्छा..!
नाते बहीण भावाचे,
प्रेम आणि विश्वासाचे







